अखंड माळी समाज्याचे , कुलदेवी काळका माता आहे. काळका माता चे वर्णन करायचे म्हणजे,काळका माता ची सवारी ही घोड्यावर आहे. आणि हा घोडा स्वदेसी घोडा आहे. जो आपल्या धनगर बांधवानच्या, मेंधी कळपात असतो.काळका माता चे चार हात आहेत. डाव्या हातात, वरिल बाजुला, वज्र तर खालील बाजुला, खडक हे दोन आस्त्र आहेत. तर उजव्या हातात वरिल बाजुला अभय देताना तर, खालील बाजुला धन देताना, असे आशिर्वाद दिलेले हाताचे स्वरुप आहे. काळका माताच्या गळ्यात, मोठी अशी फुलांची हार आहे.🙏